MR Masale
"मसाला गावाकडचा चव गावाकडची"
About Business
पूर्वी जेवण बनवताना घरी तयार केलेल्या मसाल्यांचा गंध फोडणी सोबत संपूर्ण घरात दरवळत असे. त्या गंधाने भुकेची तीव्रतेने जाणीव होई. आज काहीतरी चमचमीत झणझणीत खायला भेटणार याची खात्री पोटाला आणि मनाला वाटत असे.
आज असंख्य प्रकारचे मसाले एकत्र फोडणीला टाकूनही ही तसा गंध जाणवत नाही, पोटातली भूक खवळत नाही, मसाल्याचे पदार्थ तेच असतात पण महत्त्वाचं असतं ते प्रमाण, आणि तेच प्रमाण वापरून अगदी पारंपारिक पद्धतीने बनवलेला आहे हा “MR-All in one” मसाला. घरगुती वापरासाठी अगदी रोजच्या भाजीत, आमटीत, उसळीत, शाकाहारी व मांसाहारी सर्व प्रकारच्या रस्सा भाजी साठी उपयुक्त असा हा “MR-All in one” मसाला.
“मसाला गावाकडचा ….चव गावाकडची.”
ऑर्डर साठी खालील नंबरवर WhatsApp करा : https://wa.me/919209009801
Products or Services
Products or Services
आमची इतरही उत्पादने
गरम मसाला
हळदी पावडर
धने पावडर
मिरची पावडर
चाट मसाला
गरम मसाला
हळदी पावडर
धने पावडर
मिरची पावडर
चाट मसाला
Location
Wing C-1, Flat No 28, Shivtirth Nagar CHS., Rahatani, Pune
Contact
Contact Person
Mahesh Raichurkar
Phone
Address
Wing C-1, Flat No 28, Shivtirth Nagar CHS., Rahatani, Pune
Pin Code
411017
Email

