Gems Travel and Multi Services
Get Everyone Moving. Simple.
- Gat No. 209, Bhiku Borate Chowk, Oppsite Rama Paradise Building One, Moshi, PCMC, Pune 412 105.
- 9881097560
- June 3, 2026
Vilas Vhatkar हे मुंबईतील एक सक्रिय समाजसेवक असून, समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी विविध मोफत व उपयुक्त सेवा उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देश म्हणजे गरजूंना योग्य मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक आधार उपलब्ध करून देणे.
वेबसाईट: VilasraoVhatkar.org वर नोंदणी
व्हॉट्सॲपवर “लग्न” असा मेसेज पाठवून प्रक्रिया जाणून घ्या.
“VILAS N VHATKAR JOB” व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संधी उपलब्ध
सामील होण्यासाठी “नोकरी” असा मेसेज पाठवा.
हेल्थ इन्शुरन्ससाठी मार्गदर्शन
“केअर विमा” असा मेसेज पाठवून माहिती मिळवा.
जीवन विमा व वाहन विमा सुविधा
“कोटक विमा” असा मेसेज पाठवून माहिती मिळवा.
There are no reviews yet.