Health Food Franchisee Business
Healthy Bites Happy Life
- Thane, Maharashtra, India
- 9881576338
- May 26, 2026
Wear Your Story
Rashi Vastra, बुलढाणा येथे सुरू असलेला एक खास बुटीक ब्रँड, जिथे प्रत्येक ड्रेस फक्त कपडा नसून एक कथा असते. “Wear Your Story” या टॅगलाईनप्रमाणे, येथे तयार होणारे प्रत्येक कपडे तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी, आठवणींशी आणि स्टाइलशी जोडलेले असतात.
Rashi Vastra चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे Sustainable Fashion 🎯
तुमच्या वापरात नसलेल्या जुन्या साड्या किंवा फॅब्रिक पासून :
हे सर्व Order प्रमाणे तयार करून मिळते. म्हणजेच, तुमच्या जुन्या आठवणींना एक नवीन आणि स्टायलिश रूप दिले जाते.
There are no reviews yet.