MoveMentrix IT Solutions Pvt Ltd

टीम ट्रॅक करा, बिझनेस अटॅक करा! आम्ही फक्त Sell करत नाही, आम्ही समस्या Solve करतो.

MoveMentrix IT Solutions Pvt. Ltd. | TeamTrail Field Employee Tracking Software & Workforce Management SaaS
MoveMentrix IT Solutions Pvt. Ltd. | TeamTrail Field Employee Tracking Software & Workforce Management SaaS

About Business

📍 TeamTrail – फील्ड कर्मचारी ट्रॅकिंग आणि व्यवस्थापनासाठी स्मार्ट सोल्युशन

आज अनेक कंपन्यांना फील्ड स्टाफ व्यवस्थापनामध्ये खालील अडचणी येतात :

❓ कर्मचारी सध्या कुठे आहेत?
❓ क्लायंट भेट प्रत्यक्ष झाली का?
❓ दिवसात किती भेटी पूर्ण झाल्या?
❓ प्रवास व इतर खर्च योग्य आहेत का?
❓ उपस्थिती आणि कामाचा अहवाल वेळेवर मिळतो का?

याच समस्यांचे समाधान म्हणजे TeamTrail.

🔹 Live Location Tracking – फील्ड स्टाफचे रिअल-टाइम लोकेशन पाहा.
🔹 Attendance Management – अचूक उपस्थिती नोंदवा.
🔹 Client Visit Proof – भेटीचा पुरावा मिळवा.
🔹 Route Tracking – कर्मचारी कोणत्या मार्गाने गेले याची माहिती.
🔹 Task & Visit Monitoring – दिवसातील कामे आणि भेटींचा मागोवा.
🔹 Expense Management – TA/DA, प्रवास व इतर खर्चांचे डिजिटल व्यवस्थापन आणि मंजुरी प्रक्रिया.
🔹 Real-Time Dashboard – सर्व माहिती एका ठिकाणी.

🎯 TeamTrail का आवश्यक आहे?

✅ फील्ड स्टाफवरील नियंत्रण वाढते
✅ खोट्या भेटी व चुकीचे खर्च कमी होतात
✅ कर्मचारी उत्पादकता वाढते
✅ रिपोर्टिंग प्रक्रिया सुलभ होते
✅ वेळ आणि ऑपरेशनल खर्चाची बचत होते
✅ व्यवस्थापनाला योग्य आणि रिअल-टाइम माहिती मिळते

Sales Executives, Service Engineers, Technicians, Site Engineers, Collection Staff, Delivery Staff आणि इतर फील्ड टीमसाठी आदर्श सोल्युशन.

TeamTrail – तुमच्या फील्ड टीमला स्मार्ट, पारदर्शक आणि अधिक उत्पादक बनवणारे सोल्युशन.

Vision
रिअल-टाइम माहिती, पारदर्शकता आणि डेटा-आधारित निर्णयक्षमतेच्या माध्यमातून संस्थांना अधिक उत्पादक, कार्यक्षम आणि जबाबदार फील्ड वर्कफोर्स व्यवस्थापनासाठी सक्षम करणारे सर्वात विश्वासार्ह आणि नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म बनणे
Mission
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संस्थांना त्यांच्या फील्ड वर्कफोर्सचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास सक्षम करणे. रिअल-टाइम ट्रॅकिंग, उपस्थिती व्यवस्थापन, भेट व कार्य मॉनिटरिंग, खर्च व्यवस्थापन आणि विश्लेषणात्मक अहवालांच्या माध्यमातून उत्पादकता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे हे आमचे ध्येय आहे.

Business Portfolio

Top Clients
- Look Up Marketing
- Sunrise Naturals Private Limited
- Anand Agencies
- Floor & Furnishings, DLF | FF
- Litura Electrical Technologies Pvt. Ltd
- Green Agrocare and Polymers Private Limited
- Sri Ganraj Enterprises
- Look Up Marketing
- HealthCare Plus Distributor

Company Information

Establishment Year
2023
Legal Formation
Private Limited Company
GST No
27AATCM6362M1ZL
MSME/Udyam Registration Number
UDYAM-MH-33-0638834
Owner / Managing Director / Managing Partner
Mr. Dnyandeo Sawant (Director)
No of Employees
20
Annual Turnover
50-75 Lacs

Products or Services

Products or Services
- Field Employee Tracking Application
- SaaS Model
Your USP / Specialties
Asset Tracking
Service area / Delivery area
Pan India
Catalog / Brochure (PDF only)
Looking for:
Retail customer, Retailer, Distributor, Franchisee Partner

Contact

Contact Person
Mr. Amit Pendokhare
Phone
Phone 2
WhatsApp
Address
1103/L02, Plot No. 2, Megh Malhar, Sector 10, Ghansoli, Navi Mumbai.
Pin Code
400701
Working Hours
10 AM to 6 PM
Google My Business Profile
https://share.google/dojR9c8qXWyctEa3R

Location

1103/L02, Plot No. 2, Megh Malhar, Sector 10, Ghansoli, Navi Mumbai.

There are no reviews yet.

Leave a Review

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
smart udyojak business directory ad