Simrita Basrur’s Core Care Services
Better Mind Better You
- Pandurangwadi Road no. 6. Goregaon East, Mumbai
- 9967280023
- July 20, 2026
Counselling and Therapies
आम्ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी तज्ज्ञ समुपदेशन (Counselling), थेरपी आणि प्रशिक्षण सत्रे प्रदान करतो.
मानसिक समस्या : ताणतणाव (Stress), चिंता (Anxiety), भीती व भयगंड (Phobia), एकटेपणा (Loneliness) आणि नैराश्य (Depression).
शारीरिक व मानसिक आरोग्य : सायकोसोमॅटिक (मानसिक ताणामुळे होणारे शारीरिक) त्रास आणि दैनंदिन आयुष्यातील आरोग्यविषयक समस्यांवर थेरपी.
इतर सेवा : वैयक्तिक विकास, नातेसंबंधातील वाद आणि करिअरविषयक मार्गदर्शन.
वर्कशॉप (Workshops) : ताणतणाव नियोजन, प्रात्यक्षिक थेरपी तंत्रे आणि व्यक्तिमत्त्व विकास यांवर सखोल मार्गदर्शन.
सेमिनार (Seminars) : शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी मानसिक आरोग्यावर प्रत्यक्ष मार्गदर्शन सत्रे.
वेबिनार (Webinars) : घरबसल्या ऑनलाइन सहभागी होता येणारे मार्गदर्शक सत्रे.
There are no reviews yet.