Ishwari Enterprises
Your imagination into reality with our creative Art design work
- नेरळ, कर्जत तालुका, रायगड जिल्हा, Maharashtra, 410101, India
- 9511838515
- July 16, 2026
आधी पोटोबा मग विठोबा
आधी पोटोबा हे मुंबईमधील अंधेरी पश्चिम परिसरात कार्यरत असलेले Home Cloud Kitchen आहे. सहज आवड आणि पॅशन म्हणून सुरू केलेल्या या घरगुती food venture ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
घरगुती पद्धतीने आणि आवडीने तयार केलेले खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा आधी पोटोबाचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक restaurant पेक्षा वेगळ्या home kitchen model मधून ग्राहकांना food delivery च्या माध्यमातून खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातात.
अंधेरी पश्चिम आणि आसपासच्या परिसरातील ग्राहक Zomato आणि Swiggy या online food delivery platforms द्वारे आधी पोटोबाकडून ऑर्डर करू शकतात.
There are no reviews yet.