आज अनेक उद्योजकांकडे उत्कृष्ट उत्पादने आणि सेवा आहेत, पण योग्य मार्केटिंग, नेटवर्किंग आणि डिजिटल उपस्थिती नसल्यामुळे त्यांना अपेक्षित वाढ मिळत नाही.
Smart Udyojak Business Growth Ecosystem उद्योजकांना व्यवसायवाढीसाठी आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.






